– देशातील जवळपास ७० टक्के व्यवहार हे UPI द्वारे म्हणजेच Google Pay, Phone Pe, bharatpe आणि Paytm सारख्या डिजिटल माध्यमातून होत असतात .मात्र आता 1 एप्रिल 2023 पासून असे व्यवहार करायला शुल्क आकारल जाणार आहे . UPI द्वारे केलेल्या व्यापारी पेमेंटवर PPI शुल्क आकारणार आहे. याबाबत नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसला (UPI) पेमेंट्सबाबत परिपत्रक जारी केलं आहे त्यानुसार दोन हजारापर्यंतच्या व्यवहारावर कोणतेही शुल्क लागणार नाही. मात्र दोन हजारापेक्षा अधिक रुपयांचा व्यवहार केल्यास 20 रुपये 20 पैसे शुल्क भरावे लागणार आहे. म्हणजेच 100 रुपयांना 1 रुपये 1 पैसे शुल्क भरावे लागणार आहे.