जुन्नर : अखिल भारतीय किसान सभेच्या जुन्नर तालुका अध्यक्षपदी माधुरी सतीश कोरडे तर सचिव पदी लक्ष्मण जोशी यांची निवड करण्यात आली. जुन्नर येथे रविवारी झालेल्या तालुका किसान सभेच्या त्रैवार्षिक अधिवेशनात ही निवड जाहीर करण्यात आली. नूतन कार्यकारिणी : कार्याध्यक्ष - कोंडिभाऊ बांबळे, उपाध्यक्ष - मुकुंद घोडे, सहसचिव - शंकर माळी, खजिनदार - नारायण वायाळ , सदस्य - विश्वनाथ निगळे यांच्यासह १२ जणांची निवड करण्यात आली.
किसान सभेच्या तालुका अध्यक्षपदी माधुरी कोरडे यांची निवड.
August 10, 2022
0
Tags
